विकास गोगावले यांचे माणिक जगताप यांना खुले आव्हान

5 647

“आमच्यावरील खंडणीचे गुन्हे सिद्ध केले तर आमदारकी बिनविरोध देऊन टाकू” असे खुले आव्हान दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी महाड तालुक्यातील बिरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचारसभेत प्रसंगी बोलताना केले आहे .


शिवसेना भाजप आरपीआय मित्रपक्षाचे उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रचारार्थ  बिरवाडी एसटी स्टँड येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले बोलत होते .

Yuva Sena Leader Vikas Gogavale at Birwadi, Mahad.


यावेळी व्यासपीठावर दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले ,उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे ,महाड विधानसभा संपर्कप्रमुख विजय सावंत ,भारतीय विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा संघटक समीर उर्फ अण्णा महामुणकर तालुकाप्रमुख सुरेश महाडिक रा.जि. सदस्य चंद्रकांत कळंबे , संजय कचरे ,मनोज काळीजकर, विभाग प्रमुख दिलीप शिंदे भगवान पवार ,उपविभाग प्रमुख शिवाजी तांबे ,बिरवाडी सरपंच सौ मेघना माधव बागडे, उपसरपंच श्रीराम दामले, बिरवाडी शिवसेना शहर प्रमुख संतोष कदम ,उपशहरप्रमुख संदीप मामा कदम, शिवसेना कोअर कमिटीचे सदस्य संतोष महामुणकर ,लक्ष्मण म्हामुणकर ,वैभव सोहनी हरीष कदम ,प्रशांत कदम इम्रान पठाण ,प्रीतम म्हामुणकर, आदी मान्यवर उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.

5 Comments
  1. Cebrany says
  2. Cebrany says
  3. Cebrany says

  4. Cebrany says
  5. Cebrany says

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!