पुणे महानगरपालिकेमार्फत ७४ दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु, पहा तुमच्याजवळच फ्ल्यू क्लिनिक

16

पुणे शहरातील करोना संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत ७४ दवाखान्यांमध्ये फल्यू क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना महानगरपालिके मार्फत जाहिर आवाहन करण्यात येते आहे की, आपणांस सर्दी, खोकला, घसा दुखी, ताप, दम लागणे अशी लक्षणे आढळून आल्यास घाबरुन न जाता आपलया नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या खालील दवाखान्यांमध्ये उपचार करुन घ्यावेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!