गांजा शेतीसाठी परवाना द्यावी, शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

2955

दारू विक्रीच्या धर्तीवर, गांजाची शेती करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी द्यावी यासाठी, अहमदनगर जिल्ह्यातील, राहता तालुक्यातील निमगाव येथील शेतकरी पुत्र शाम सुनील गाडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. नेमक काय आहे पत्रात पहा

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!