Browsing Tag

Mumbai Police

‘विराट – अनुष्काची’ मुंबई पोलीस फाउंडेशनला १० लाखांची मदत

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या कडून मुंबई पोलीस फाउंडेशनला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

मास्क घालण्यास सांगितले म्हणून, शीख व्यक्तीवर तरुणांचा हल्ला

मुंबईच्या चेंबूरमध्ये इंदरसिंग नावाच्या शीख व्यक्तीवर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
error: Content is protected !!