देश- विदेश

महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या पथ संचलनाची पूर्व तयारी म्हणून होणाऱ्या रंगीत तालीमीसाठी चित्ररथ बांधणीच्या कामाने चांगलीच गती घेतली आहे. महाराष्ट्रासह अन्य निवड झालेल्या राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे
Read More...

विशेष : नौदलाची कोरोना वॉरियर्सना सलामी

बंगालच्या उपसागरात आयएनएस जलश्वा या भारतीय नौदलाच्या नौकेने कोरोना वॉरियर्सना वेगळ्या पद्धतीने सलामी दिली आहे.. ज्यात डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि कोविड19 साथीच्या आजाराविरुद्ध लढणार्‍या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Read More...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पितृशोक, अंत्यसंस्कारासाठी नाही राहणार हजर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंग बिष्ट यांचे आज निधन झाले. आनंदसिंग बिष्ट (89,) यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते आणि सोमवारी सकाळी 10.40 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते किडनी आणि लिव्हर च्या आजाराने त्रस्त
Read More...

शरद पवारच राजकारणाचे ‘हिंद केसरी’

दिल्ली विद्यापीठात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पॅनेल निवडून आले. या यशस्वी पॅनेलच्या विद्यार्थ्यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या नेतृत्वाखाली खा. शरद पवार साहेबांची भेट घेतली. पवार
Read More...