महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत योजना

ग्राह्य प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य

6 1,268

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटक योजना व पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनांच्या माध्यमातून ग्राह्य प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य शासनामार्फत येणार आहे. अधिक माहितीसाठी लिंक

http://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Images/MIDH_Advertisement_06_3_19.pdf

Leave A Reply

Your email address will not be published.

6 Comments
  1. Cebrany says
  2. Cebrany says
  3. Cebrany says
  4. Cebrany says
  5. Cebrany says
  6. Cebrany says

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!