दिंडोशी येथे बेस्टच्या बसला अचानक आग

0 271

मुंबई: गोरेगाव पूर्व भागात दिंडोशी येथे बेस्टच्या बसला अचानक आग, अचानक लागलेल्या आगीने प्रवाशांची तारांबळ उडाली, काही क्षणातच आगीचे भयावह लोट पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.