तब्बल ११ वर्षांनंतर हि जोडी ‘मिस यू मिस्टर’ मध्ये एकत्र

1 317
सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची  केमिस्ट्री ‘मिस यू  मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्याला तब्बल ११ वर्षांनंतर पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक मिलिंद उके यांच्या ‘हमने जिना सीख लिया’ या हिंदी चित्रपटात हि जोडी सर्वप्रथम एकत्र आली. ऑक्टोबर २००७ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.  ‘मिस यू  मिस्टर’ चित्रपटाचा फर्स्ट लुक  सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात आला आहे .

 

Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. china dumps shop says

    815314 402530Excellent post, effectively put together. Thanks. I will likely be back soon to check out for updates. Cheers 124499

Leave A Reply

Your email address will not be published.