राजू शेट्टींची ‘राज’ भेट

1 750

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. हातकणंगले मतदार संघातून पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजू शेट्टींच्या या भेटीमुळे विधानसभेला मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात महायुती पूढे एक आव्हान उभे करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


लोकसभेला आघाडीत सामील झालेल्या राजू शेट्टींना लोकसभेला चांगलाच फटका बसला, सांगलीतून विशाल पाटील तर सोडाच पण त्यांना स्वतःचा गड देखील राखता आलेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठविणार हा चळवळीतील नेता आता विधानसभेला कोणत पाऊल उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.