व्हिडीओ : अवघ्या 1400 रुपयांत व्हेंटिलेटर, जामखेडच्या इंजिनिअरिंग विधार्थ्याचे इनोव्हेशन

3 526

जिद्द, धडपड व बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना कशाचाही अडसर येत नाही. असाच माझ्या मतदारसंघातील जामखेडच्या सोहेल सय्यद या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने अवघे 1400 ₹ खर्च करुन टाकाऊ वस्तूपासून हा व्हेंटिलेटर बनवलाय. तो कसा आहे ते तुम्हीही या व्हिडिओत पहाच या शब्दात आमदार रोहित पवार यांनी सोहेलचे कौतुक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले.

व्हिडीओ : अवघ्या 1400 रुपयांत व्हेंटिलेटर, जामखेडच्या इंजिनिअरिंग विधार्थ्याचे इनोव्हेशन

व्हिडीओ : अवघ्या 1400 रुपयांत व्हेंटिलेटर, जामखेडच्या इंजिनिअरिंग विधार्थ्याचे इनोव्हेशनजिद्द, धडपड व बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना कशाचाही अडसर येत नाही. असाच माझ्या मतदारसंघातील जामखेडच्या सोहेल सय्यद या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने अवघे 1400 ₹ खर्च करुन टाकाऊ वस्तूपासून हा व्हेंटिलेटर बनवलाय. तो कसा आहे ते तुम्हीही या व्हिडिओत पहाच या शब्दात आमदार रोहित पवार यांनी सोहेलचे कौतुक फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले. First MaharashtraRohitdada Pawar FC CMOMaharashtra

Posted by First Maharashtra on Monday, 27 April 2020
Sohel Sayyad

Leave A Reply

Your email address will not be published.